महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती मध्ये 800 नवीन रिक्त तंत्रज्ञ पदासाठी भरती सुरू | Mahanirmiti Technicians Bharti On permanent basis 2024 ! New Job Vacancies
Mahanirmiti job vacancy (On Permanent Basis) 2024 :
महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीच्या महाराष्ट्रातील सर्व विद्युत केंद्रातील रिक्त पद संख्या आणि सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन 800 पदे रिक्त भरावयाची आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरात मधील रिक्त असणारी पदे, भरती बद्दलची आवश्यक माहिती, PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
800 Vacancies are to be filled in Maharashtra State Power Generation Company taking into account the number of vacancies and social and parallel reservation in all power stations in Maharashtra. Therefore, applications are being invited from eligible candidates for the vacancies in Maharashtra State Power Generation Company through online mode. Recruitment advertisement has been released by Maharashtra State Power Company. Vacancies in advertisement, necessary information about recruitment, PDF advertisement and online application link are given below.
- अर्ज सुरू : 26 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत.(अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.)
- वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष पर्यंत.
- नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र. (उमेदवार हा भारतीय नागरीक व त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.)
- एकूण पदे : 0800 जागा.
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (खाली दिलेली मूळ जाहिरात pdf वाचावी.)
- भरती विभाग : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महानिर्मिती) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
- भरती कालावधी : कायमस्वरुपी (Permanent) नोकरीची संधी.
- पात्रता : संबंधित व्यवसायातील शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आय.टी.आय.) नियमित (रेग्युलर) कोर्स उत्तीर्ण राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय प्रशिक्षण प्रमाणपत्र.
- मासिक वेतन ( Monthly Salary) : निवड करण्यातआलेल्या उमेदवारांना 34,555 रूपये वेतन दिले जाणार आहे.
- अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 26 डिसेंबर 2024 (वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. खाली दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
For Official PDF - Click Here 👈

0 टिप्पणियाँ